केज दि.23 – केज बसस्थानकात वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत. मात्र चोरटे हाती लागत नाहीत. मात्र रात्रीच्या वेळी तर बसस्थानकात वेगळेच चित्र पहावयास मिळते.असाच एक आलेला अनुभव आपल्या माहतीस्तव…..पहा आणि नवनवीन व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राइब,लाईक आणि शेअर करा….
केज बसस्थानकात दिवसा चोऱ्या तर होतातच मात्र रात्री तर वेगळेच चित्र असते……!
