केज दि.१६ – नुकत्याच प्राप्त झालेल्या अहवालात बीड जिल्ह्यात आज 74 पॉजिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यापैकी केज तालुक्यातील 8 रुग्णांचा समावेश आहे. केज तालुक्यातून एकूण 68 स्वॅब पाठवण्यात आले होते.
दरम्यान केज शहरात दि.17 पासून अँटीजन टेस्ट राबवण्यात येणार होती. मात्र कांही कारणास्तव तारखेत बदल करण्यात आला असून सदरील मोहीम दि.18 पासून राबवण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायतचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली आहे.
आजची जिल्ह्याची माहिती खालीलप्रमाणे……..