केज दि.18 – बीड जिल्ह्यात आज एकूण 78 बाधित रुग्ण आढळून आले असून यामध्ये केज शहरासह तालुक्यातील 7 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई, परळी, माजलगाव या पाच शहरात अँटीजन टेस्ट राबवण्यात आली. यामध्ये अंबाजोगाई 37, आष्टी 17, केज 20, माजलगाव 71 तर परळी शहरात 67 असे एकूण 212 पॉजिटिव्ह रुग्ण आढळून आले.
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे