Site icon सक्रिय न्यूज

दुपारी एक वाजता पाहता येणार दहावीचा निकाल….!

बीड दि.27 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली. आज या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसले. दुपारी एक वाजता विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने आपला निकाल पाहू शकणार आहेत.

                 दहावीच्या विद्यार्थ्यांनी मोठा धमाका केलाय. राज्याचा दहावीचा 95.81 टक्के लागला आहे.

शेअर करा
Exit mobile version