Site icon सक्रिय न्यूज

वाचा बीड जिल्ह्यात आज किती अहवाल आले कोरोना पॉजिटिव्ह…?

केज दि.20 – गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालात स्वॅब घेऊन पाठवण्यात आलेल्या अहवालात जिल्ह्यात एकूण 60 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून यामध्ये केज तालुक्यातील हनुमान गल्ली 2, शिवाजी नगर 1 आणि कोल्हेवाडी येथे 1अश्या 4 रुग्णांचा समावेश आहे.
——————————————–
केज येथे तिसऱ्या दिवशी अँटिजन तपासणीत 28 पॉजिटिव्ह
केज तालुक्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी मागच्या दोन दिवसांपासून केज शहरात अँटीजेन टेस्ट घेण्यात येत आहेत. या सर्व तपासण्या तीन केंद्र आणि एक फिरते पथक यांच्या माध्यमातून घेण्यात आल्या. सायंकाळी सहा पर्यंत सुमारे 767 तपासण्या पूर्ण झाल्या.असून त्यात 28 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. त्यांना उपचारासाठी केज येथील कोरोना उपचार केंद्रात हलविण्यात आले आहे. केज येथील सररस्वती विद्यालय, वसंत महाविद्यालय, जिल्हा परिषद मा. शाळा आणि एक फिरते पथक यांच्या मार्फत या तपासण्या झाल्या आहेत.
      तर इतर तालुक्यात अँटीजन टेस्ट मध्ये अंबाजोगाई 38 परळी 100 माजलगाव 62 आष्टी 20 असे रुग्ण आढळून आले आहेत.
शेअर करा
Exit mobile version