Site icon सक्रिय न्यूज

लोकनेत्या आ.पंकजा मुंडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा. …!

लोकनेत्या आ.पंकजा मुंडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा. …!
केज दि.२६ – भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे युवानेते विष्णु घुले यांच्या संकल्पनेतून मौजे टाकळी ता. केज येथील जिल्हा परिषद शाळा, वस्ती शाळा व मॉडेल इंग्लिश स्कूल केज येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा केला.
               यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन भाजपा चे सुनील गलांडे, विष्णु घुले, सरपंच बंडु भांगे, सचिन सिरसट, श्रीराम वायबसे, हनुमंत वायबसे, सोनु सावंत, दुर्गादास लांब, राजाभाऊ डोईफोडे, मल्हारी बारगजे, हरिदास घुले, बंडु घुले, यमुनाथ घुले, लक्ष्मण घुले, शिवाजी घुले, गणेश घुले, मिनीनाथ घुले, दिगांबर मुंडे, नवनाथ घुले, अर्जुन घुले, सतीश घुले, विनोद घुले, दिनकर घुले, अभिमान घुले, सोमनाथ गायके, रामा घुले, भास्कर घुले, राजाभाऊ घुले यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेअर करा
Exit mobile version