Site icon सक्रिय न्यूज

आज बीड जिल्ह्यात 61 कोरोना बाधित पैकी केज तालुक्यातील 4

केज दि. 21 – आज आताच आलेल्या अहवालात जिल्ह्यात एकूण 61 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी केज तालुक्यातील कानडी माळी 1 सादोळा 1नाईकवाडे गल्ली 1 तर देवगाव 1 अश्या 4  रुग्णांचा समावेश आहे.
        तर जिल्ह्यात बीड, 26 अंबाजोगाई, 12  धारूर,5 आष्टी, 2 पाटोदा, 2  वडवणी 1 परळी 2 गेवराई 7 असे रुग्ण आढळून आले आहेत. तर अँटीजन मध्ये जिल्ह्यात 172 रुग्ण आढळून आले आहेत.
शेअर करा
Exit mobile version