केज दि.१६ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीचे केज अंबाजोगाई नेकनूर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज शिवाजी साठे यांच्या प्रचारार्थ आ. रोहीत पवार व राजे श्री. भुषणसिंह महाराज होळकर यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर, दुपारी 02.00 वाजता वेणुताई चव्हाण महिला महाविद्यालय, बस स्टँड समोर, अंबाजोगाई येथे जाहिरसभा संपन्न होणार असून मतदारांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे आवाहन