Site icon सक्रिय न्यूज

लसीच्या चाचणीचा मार्ग मोकळा, केईएम ने दिली परवानगी

मुंबई | मुंबईत लवकरच ऑक्सफर्ड लसींच्या चाचण्यांची प्रक्रिया सुरु होणार आहे. या लसींच्या चाचण्यांसाठी केईएमच्या एथिक्स समितीने परवानगी दिलीये.

सिरम इन्स्टिट्यूटच्या मार्फत पुण्यात आणि मुंबईमध्ये ऑक्सफर्ड लसींच्या चाचण्या केल्या जात आहेत. मुंबईमध्ये केईएम आणि नायर रूग्णालयात या चाचण्या होणार आहेत.मुंबई प्रत्यक्षरित्या चाचण्या सुरु झालेल्या नाही मात्र त्याची पूर्वतयारी सुरु झाली आहे. मंगळवारी केईएमच्या एथिक्स विभागाने लशींच्या वैद्यकीय चाचण्यांना परवानगी दिली आहे.

शेअर करा
Exit mobile version