जळगाव – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.
माझ्या सान्निध्यात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये, असं आवाहन एकनाथ खडसे यांनी केलं आहे.