Site icon सक्रिय न्यूज

गेवराई बायपास जवळ अपघात चार ठार

गेवराई दि. २६ – शहराजवळ दोन किमी अंतरावर असणा-या बायपास जवळ भिषण अपघात झाला आहे यात चार जण जागीज ठार झाले आहेत. 
    वंचित आघाडीचे लातूर जिल्हा अध्यक्ष या अपघातात ठार झाले आहेत. ते आणि त्यांचे अन्य तिघे सहकारी यांच्या सोबत लातूरहून औंरगाबाद कडे जात असताना गेवराई शहरातील झमझम पेट्रोल पंपाच्या पाठिमागे हा अपघात झाला आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि समोरून येणा -या इंडीयन ऑईलच्या कंन्टेनरला जोराची धडक बसल्याने हा अपघात झाला. अपघातात एकूण चार जण होते.यातील तिघांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शेअर करा
Exit mobile version