Site icon सक्रिय न्यूज

सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका……!

नवी दिल्ली दि.२ –  भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वूडलँड या एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर आज सांयकाळी अँजिओप्लास्टी होणार आहे. जीममध्ये कसरत करताना त्याच्या छातीत दुखू लागले आणि त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं.

शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version