केज दि.१३ – आज प्राप्त झालेल्या कोरोना अहवालात बीड जिल्ह्यात एकूण 699 अहवाला पैकी 54 अहवाल पॉजिटिव्ह आढळून आले असून केज तालुक्यातील 4 रुग्णांचा समावेश आहे.
यामध्ये अंबाजोगाई 4 , बीड 26, गेवराई 3, आष्टी 8 , माजलगाव 1, परळी 3 , पाटोदा 3, शिरूर, वडवणी प्रत्येकी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत. तर केज शहरातील गणेश नगर भागात 2, महाराष्ट्र बँक 1 तर सातेफळ येथे एक असे चार रुग्ण आढळून आले आहेत.