केज दि.23 – आज प्राप्त झालेल्या 742 कोरोना तपासणी अहवालात जिल्ह्यात 50 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये केज तालुक्यातील 6 रुग्णांचा समावेश आहे.
यामध्ये केज तालुक्यातील सारणी आनंदगाव येथिल 50 वर्षीय महिला, 15 वर्षीय पुरुष, केज पोलीस ठाण्यात 30 वर्षीय पुरुष, समर्थ नगर भागात 75 वर्षीय पुरुष, कोल्हेवाडी 19 वर्षीय पुरुष, पिसेगाव 38 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
दरम्यान जिल्ह्यात बीड 16, अंबाजोगाई 12, आष्टी 2, माजलगाव 1, परळी 3, शिरूर 10 असे एकूण 50 रुग्ण आढळून आले आहेत.