Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्ह्यात एकूण 40 तर केज तालुक्यात आज पुन्हा चार कोरोना बाधित

बीड जिल्ह्यात एकूण 40 तर केज तालुक्यात आज पुन्हा चार कोरोना बाधित
बीड दि. २४ – आज दि. २४ रोजी सकाळी 11.15 वाजता प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोरोना अहवालात 687 प्राप्त अहवालांपैकी 40 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून केज तालुक्यातील 4 रुग्णांचा समावेश आहे.
          यामध्ये धर्माळा एक 49 वर्षीय पुरुष, उमरी येथील एक 42 वर्षीय पुरुष, उपजिल्हा रुग्णालया समोर एक 34 वर्षीय पुरुष तर उपजिल्हा रुग्णालय वसाहतीत एक 20 वर्षीय पुरुष असे चार रुग्ण केज तालुक्यात आढळून आले आहेत.
        तर जिल्ह्यातील इतर तालुक्यात अंबाजोगाई 8, आष्टी 2, बीड 11, माजलगाव 3, पाटोदा 1 आणि शिरूर मध्ये 11 रुग्ण आढळून आले आहेत.
शेअर करा
Exit mobile version