बीड दि. 30 – आज दि. 30 रोजी सकाळी 11.55 वा. प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोरोना अहवालात 728 प्राप्त अहवालांपैकी 26 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून केज तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे.
केज तालुक्यातील चंदन सावरगाव 1 आणि लाडेगाव 1 असे दोन रुग्ण आढळून आले आहेत.
तर जिल्ह्यातील अंबाजोगाई 3, बीड 9, परळी 1, गेवराई 4, आष्टी 2, शिरूर 3, माजलगाव 1, धारूर 1 असे रुग्ण आढळून आले आहेत.