Site icon सक्रिय न्यूज

आज केज तालुक्यात पुन्हा पाच कोरोना बाधितांची भर, जिल्ह्यात एकूण 49…….!

आज केज तालुक्यात पुन्हा पाच कोरोना बाधितांची भर, जिल्ह्यात एकूण 49…….!

बीड दि. 4 – आज दि. 4 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोरोना अहवालात 589 प्राप्त अहवालांपैकी जिल्ह्यात 49 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून केज तालुक्यातील 5 रुग्णांचा समावेश आहे.

           केज तालुक्यातील वरपगाव 3, लहुरी 1 तर गणेश नगर उमरी रोड भागातील 1 पुरुष असे 5 रुग्ण आढळून आले आहेत. तर जिल्ह्यातील बीड 9, अंबाजोगाई 14, परळी 15, आष्टी 2, गेवराई 1, शिरूर 2, वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत.
शेअर करा
Exit mobile version