Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्ह्यात आज 33 कोरोना बाधित, केजच्या दोघांचा समावेश

बीड जिल्ह्यात आज 33 कोरोना बाधित, केजच्या दोघांचा समावेश

बीड दि. 5 – आज दि. 5 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोरोना अहवालात 536 प्राप्त अहवालांपैकी जिल्ह्यात 33 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून केज तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे.

           केज तालुक्यातील मुक्ताई नगर धारूर रोड 1, हदगाव 1 असे 2 रुग्ण आढळून आले आहेत. तर जिल्ह्यातील बीड 21, अंबाजोगाई 3, परळी 2, आष्टी 2, गेवराई 1, धारूर 1, वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत.
शेअर करा
Exit mobile version