Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यात आज आणखी चार कोरोना रुग्णांची भर…..!

केज तालुक्यात आज आणखी चार कोरोना रुग्णांची भर…..!
बीड दि.9 – आज सकाळी जाहीर करण्यात आलेल्या 373 कोरोना अहवालात 19 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले असून केजच्या चौघांचा समावेश आहे.
       यामध्ये बीड 3, आष्टी 3, अंबाजोगाई 4, गेवराई 2 आणि पाटोदा येथील 3 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या अहवालात तब्बल 354 अहवाल निगेटिव्ह आले असून केज तालुक्यातील सोनेसांगवी 1 तर पिठ्ठी घाटचे तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
शेअर करा
Exit mobile version