बीड दि.13 – आज दुपारी 12.5 वा. जाहीर करण्यात आलेल्या 473 कोरोना अहवालात 28 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले असून आजही केजच्या एका रुग्णाचा समावेश आहे.
यामध्ये बीड 6, अंबाजोगाई 14, गेवराई 1, परळी 1, आष्टी 3, शिरूर 1, धारूर तालुक्यातील 1 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या अहवालात तब्बल 445 अहवाल निगेटिव्ह आले असून केज तालुक्यातील आडस येथे एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे.