बीड जिल्ह्यात आज 248 रुग्णांची भर
केज दि. 15- आज जाहीर करण्यात आलेल्या 2483 कोरोना अहवालात जिल्ह्यात 248 रुग्ण बाधित आढळून आले असून आजही केज तालुक्यातील 11 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात अंबाजोगाई 50, बीड 115 परळी 6, गेवराई 15, माजलगाव 27, आष्टी 9, शिरूर 3 , वडवणी 3, पाटोदा 5 धारूर 4 असे रुग्ण आढळून आले आहेत. तर केज तालुक्यातील 11 रुग्ण खालील प्रमाणे आहेत.

