Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्ह्यात आज 263 रुग्ण वाढले

बीड जिल्ह्यात आज 263 रुग्ण वाढले
बीड दि. 17-  आज जाहीर करण्यात आलेल्या 2363 कोरोना अहवालात जिल्ह्यात 266 रुग्ण बाधित आढळून आले असून आजही केज तालुक्यातील 8 रुग्णांचा  समावेश आहे.
         जिल्ह्यात अंबाजोगाई 60, बीड 100 परळी 15, गेवराई 18, माजलगाव 35, आष्टी 9,  शिरूर 4 , वडवणी 4, पाटोदा 9 धारूर 4 असे रुग्ण आढळून आले आहेत. तर केज तालुक्यातील 8 रुग्ण खालील प्रमाणे आहेत.
शेअर करा
Exit mobile version