बीड दि. 18 – आज जाहीर करण्यात आलेल्या 1903 कोरोना अहवालात जिल्ह्यात 234 रुग्ण बाधित आढळून आले असून आजही केज तालुक्यातील 5 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात अंबाजोगाई 33 , आष्टी 17, बीड 91, धारूर 15 गेवराई 4 , माजलगाव 20 , परळी 25 , पाटोदा 14 , शिरूर 7 , वडवणी 3 असे रुग्ण आढळून आले आहेत. तर केज तालुक्यातील रुग्ण खालील प्रमाणे आहेत.