Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्ह्यात आज 294 रुग्ण वाढले

बीड जिल्ह्यात आज 294 रुग्ण वाढले
केज दि. 19 –  आज जाहीर करण्यात आलेल्या 1991 कोरोना अहवालात जिल्ह्यात 294 रुग्ण बाधित आढळून आले असून आजही केज तालुक्यातील 10 रुग्णांचा  समावेश आहे.
         जिल्ह्यात अंबाजोगाई 58  , आष्टी 33,  बीड 117, धारूर 7  गेवराई 14 , माजलगाव 26 , परळी 22 , पाटोदा 1  , शिरूर 4 , वडवणी 2 असे रुग्ण आढळून आले आहेत. तर केज तालुक्यातील  रुग्ण खालील प्रमाणे आहेत.
शेअर करा
Exit mobile version