Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्ह्यात आज 299 रुग्णांची वाढ, केज 30 चिंता वाढली….!

बीड जिल्ह्यात आज 299 रुग्णांची वाढ, केज 30 चिंता वाढली….!
बीड दि. 24 –  आज जाहीर करण्यात आलेल्या 2056 कोरोना अहवालात जिल्ह्यात 299 रुग्ण बाधित आढळून आले असून आजही केज तालुक्यातील  रुग्णांचा 30  समावेश आहे.
         जिल्ह्यात अंबाजोगाई 80  , आष्टी 15,  बीड 104, धारूर 5,  गेवराई 16, माजलगाव 19, परळी 14, पाटोदा 7  , शिरूर 4 , वडवणी 6 असे रुग्ण आढळून आले आहेत. तर केज तालुक्यातील  रुग्ण खालील प्रमाणे आहेत.
शेअर करा
Exit mobile version