Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यातील दोन तरुणांचा वेगवेगळ्या घटनेत मृत्यू…..!

केज तालुक्यातील दोन तरुणांचा वेगवेगळ्या घटनेत मृत्यू…..!
केज दि.३ – तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी अमोल उत्तमराव सिरसट वय 40 तर केज शहरातील वकील वाडी भागातील चैतन्य अनंतराव कोकीळ वय 18 वर्षे या दोघा तरुणांचा वेगवेगळ्या घटनेत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
           अमोल उत्तमराव सिरसट या तरुणाचा मृतदेह अंबाजोगाई येथे शिक्षक भवन च्या मोकळ्या जागेत दिसून आला. सदरील मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
        तर केज शहरातील वकील वाडी भागातील चैतन्य अनंत कोकीळ या 18 वर्षीय तरुणाने आज दि.३ रोजी सकाळी आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात आले आहे.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version