बीड दि. 3 – आज जाहीर करण्यात आलेल्या 2959 कोरोना अहवालात जिल्ह्यात 486 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील रुग्णांचा 34 समावेश आहे.
जिल्ह्यात अंबाजोगाई 107, आष्टी 57, बीड 120, धारूर 8, गेवराई 30, माजलगाव 37, परळी 43, पाटोदा 26, वडवणी 9, शिरूर 15 असे रुग्ण आढळून आले आहेत. तर केज तालुक्यातील रुग्ण खालील प्रमाणे आहेत.