Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्ह्यात आज 1005 तर केज 98….! 

बीड जिल्ह्यात आज 1005 तर केज 98….! 

बीड जिल्ह्यात आज 1005 तर केज 98….!

बीड दि. 16-  आज जाहीर करण्यात आलेल्या 3655  कोरोना अहवालात जिल्ह्यात 1005  रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 98 रुग्णांचा समावेश आहे.
         जिल्ह्यात अंबाजोगाई 142, आष्टी 168 , बीड 348 , धारूर 29 ,  गेवराई 67 , केज 98, माजलगाव 60 , परळी 29 , पाटोदा 21 , शिरूर 21 , वडवणी 22  असे रुग्ण आढळून आले आहेत.
शेअर करा
Exit mobile version