Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्ह्यात आज 1121 तर केज 87….! 

बीड जिल्ह्यात आज 1121 तर केज 87….! 

बीड जिल्ह्यात आज 1121 तर केज 87….!

बीड दि. 19-  आज जाहीर करण्यात आलेल्या 4242 कोरोना अहवालात जिल्ह्यात 1121 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 87 रुग्णांचा समावेश आहे.
         जिल्ह्यात अंबाजोगाई 212, आष्टी 198 , बीड 161 , धारूर 57 ,  गेवराई 101 , केज 87, माजलगाव 64 , परळी 125 , पाटोदा 51, शिरूर 37 , वडवणी  28 असे रुग्ण आढळून आले आहेत.
शेअर करा
Exit mobile version