बीड दि. 24- आज जाहीर करण्यात आलेल्या 4398 कोरोना अहवालात जिल्ह्यात 1195 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 130 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात अंबाजोगाई 194, आष्टी 201 , बीड 208 , धारूर 50 , गेवराई 124 , केज 130, माजलगाव 59, परळी 72 , पाटोदा 65, शिरूर 58 , वडवणी 34 असे रुग्ण आढळून आले आहेत.