Site icon सक्रिय न्यूज

लसीकरणास झुंबड अन गोंधळ, कोरोना नियमांची ऎशीतैशी…….!

लसीकरणास झुंबड अन गोंधळ, कोरोना नियमांची ऎशीतैशी…….!
https://youtube.com/shorts/Jwj1G3FXDSU?feature=shareकेज दि.११ – कांही दिवसांच्या खंडानंतर केज तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना 45 वर्षे पुढच्या नागरिकांसाठी प्रत्येकी 400 लसीचे प्राप्त झाले. सोमवारी त्यासाठी नागरिकांनी आरोग्य केंद्रात जाऊन नोंदणी करण्याचे आणि ज्यांनी नोंदणी केली आहे त्यानीच मंगळवारी लस घेण्यासाठी येण्याचे आवाहन केले होते. मात्र सदरील सूचना लक्षात न घेता सरसकट लसीकरण होत असल्याचा गैरसमज करून घेत परिसरातील नागरिकांनी युसुफ वडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रचंड गर्दी केल्याने कोरोना विषयक नियमांचे तीन तेरा वाजल्याचे दिसून आले.
शेअर करा
Exit mobile version