Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्ह्यात आज 1258  तर केज 128….!

बीड जिल्ह्यात आज 1258  तर केज 128….!

बीड दि. 11 –  आज जाहीर करण्यात आलेल्या 4482 कोरोना अहवालात जिल्ह्यात 1258 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 128 रुग्णांचा समावेश आहे.

         जिल्ह्यात अंबाजोगाई 188, आष्टी 140, बीड 310 , धारूर 77,  गेवराई 75 , केज 128, माजलगाव 88, परळी 58, पाटोदा 73, शिरूर 61, वडवणी 60 असे रुग्ण आढळून आले आहेत.
शेअर करा
Exit mobile version