Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्ह्यात आज 1270 तर केज 173….! 

बीड जिल्ह्यात आज 1270 तर केज 173….! 

बीड दि. 12 –  आज जाहीर करण्यात आलेल्या 4288 कोरोना अहवालात जिल्ह्यात 1270 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 173 रुग्णांचा समावेश आहे.

         जिल्ह्यात अंबाजोगाई 174, आष्टी 146, बीड 213 , धारूर 68,  गेवराई 142, केज 173, माजलगाव 74, परळी 58, पाटोदा 40, शिरूर 141, वडवणी 41 असे रुग्ण आढळून आले आहेत.
शेअर करा
Exit mobile version