Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्ह्यात आज 789 तर केज 75….!

बीड जिल्ह्यात आज 789 तर केज 75….!

बीड दि. 22 –  आज जाहीर करण्यात आलेल्या 5520 कोरोना अहवालात जिल्ह्यात 789 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 75 रुग्णांचा समावेश आहे.

         जिल्ह्यात अंबाजोगाई 69, आष्टी 69, बीड 195, धारूर 47,  गेवराई 103, केज 75, माजलगाव 42, परळी 57, पाटोदा 53, शिरूर 57, वडवणी 22 असे रुग्ण आढळून आले आहेत.
शेअर करा
Exit mobile version