Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्ह्यात आज 700 तर केज 64 ….!

बीड जिल्ह्यात आज 700 तर केज 64 ….!

बीड दि. 28 –  आज जाहीर करण्यात आलेल्या 6669 कोरोना अहवालात जिल्ह्यात 700 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 64 रुग्णांचा समावेश आहे.

         जिल्ह्यात अंबाजोगाई 39, आष्टी 56, बीड 251, धारूर 21,  गेवराई 83, केज 64, माजलगाव 46, परळी 14, पाटोदा 48, शिरूर 55, वडवणी 23 असे रुग्ण आढळून आले आहेत.
शेअर करा
Exit mobile version