Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्ह्यात आज 536 तर केज 57 ….!

बीड जिल्ह्यात आज 536 तर केज 57 ….!

बीड दि. 29 –  आज जाहीर करण्यात आलेल्या 5679  कोरोना अहवालात जिल्ह्यात 536 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 57 रुग्णांचा समावेश आहे.

         जिल्ह्यात अंबाजोगाई 19, आष्टी 73, बीड 153, धारूर 22,  गेवराई 53, केज 57, माजलगाव 46, परळी 12, पाटोदा 23, शिरूर 52, वडवणी 26 असे रुग्ण आढळून आले आहेत.
शेअर करा
Exit mobile version