केज दि.७ – मागच्या कांही महिन्यांपासून बंद असलेले व्यवहार आज सुरू करण्यात आले.शहरातील सर्वच आस्थापना उघडल्याने ग्राहकांनाही खरदेसाठी लगबग सुरू केली.तर एसटी ची सेवाही कांही प्रमाणावर सुरू झाल्याने प्रवाशी सकारात्मक प्रतिसाद देत आहेत…….!
केज शहर अनलॉक च्या पहिल्याच दिवशी पूर्वपदावर, सर्वच दुकाने उघडली तर ग्राहकांची खरेदीसाठी लगबग……!
