Site icon सक्रिय न्यूज

डाॅक्टर्स डे’च्या निमित्ताने रक्त तपासण्यांवर ५०% सवलत…..!

डाॅक्टर्स डे’च्या निमित्ताने रक्त तपासण्यांवर ५०% सवलत…..!
अंबाजोगाई दि.३० – डॉक्टर्स डे च्या निमित्ताने आरोही लॅबोरेटरी च्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून दि.1 व 2 जुलै रोजी सर्व रक्त तपासण्यांवर 50% सवलत देण्यात येणार असल्याची माहिती आरोही लॅबोरेटरी च्या वतीने देण्यात आली आहे.तरी गरजू नागरिकांनी या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
         यामध्ये हिमोग्लोबीन, पांढऱ्या पेशी, लाल पेशी, शुगर तपासणी, मलेरिया, डेंग्यू , टायफाईड, कावीळ, एड्स, सांधेदुखी, रक्तगट, किडनीची तपासणी, लिव्हरची तपासणी, थायरॉईडची तपासणी, हायपर टेन्शन प्रोफाइल, विटामिन-डी, विटामिन बी-12, लिपिड प्रोफाइल, कोलेस्ट्रॉल, हायग्लिसराईड इत्यादी तपासण्या करण्यात येणार असून  ५० टक्के सूट दिली जाणार आहे.
          तरी गरजू नागरिकांनी सकाळी उपाशीपोटी येणे आवश्यक असून सदरील शिबिरात दि. ०१ आणि ०२ जुलै २०२१ रोजी सकाळी ८ ते सायं. ५ वाजेपर्यंत आरोही लॅबोरेटरी, मीनाताई ठाकरे चौक, तोष्णिवाल हाॅस्पिटल समोर, अंबाजोगाई येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(संपर्क8698571985/9518591528)
शेअर करा
Exit mobile version