Site icon सक्रिय न्यूज

जिल्ह्यात आज 111……तर केज तालुक्यातील आजचे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील…..!

जिल्ह्यात आज 111……तर केज तालुक्यातील आजचे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील…..!
बीड दि. 02 – आज जाहीर करण्यात आलेल्या 3189  कोरोना अहवालात जिल्ह्यात 111 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 09 रुग्णांचा समावेश आहे.
         जिल्ह्यात अंबाजोगाई 04 , आष्टी 17 , बीड 14, धारूर 05,  गेवराई 08, केज 09 , माजलगाव 03, परळी 06, पाटोदा 30, शिरूर 08, वडवणी 07 असे रुग्ण आढळून आले आहेत.
शेअर करा
Exit mobile version