केज दि.१० – तालुक्यातील इंटेल कॉम्प्युटर्सने मागील दहा वर्षाची परंपरा कायम ठेवत याही वर्षी MS-CIT परिक्षेत बाजी मारली आहे. इंटेल कॉम्प्यूटर्सच्या विद्यार्थ्यांनी सलग पाच वेळेस केज तालुक्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवला असून आपली यशाची परंपरा कायम ठेवत या वर्षी खरबड रोहिणी 96, हिने तालुक्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. तर अवघ्या दहा वर्षाचा आशिष तालुक्यात सर्वद्वितिय आला आहे.
तसेच इंटेल कॉम्प्युटर्सचा निकाल याही वर्ष 100% लागला असून कु, देशमुख आशिष 94, लांडगे प्रांजली 94,शेख हनिफ 93, देशमुख हर्षवर्धन 93, पटेकर प्रतिज्ञा 92, अस्वले अर्चना 92, क्षीरसागर शामल 92, गायकवाड रोहन 92, घुले व्यंकटेश 92, डुकरे अभिषेक 92, गिरी आत्मजा 91, घुले रंजना 90,मुळे पवन 93,शिंदे पवन 91,सिरसट दयानंद 91,तुकाराम सत्वधर 90, जाधव व्यंकटेश 90 या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केल्यामुळे विद्यार्थ्यांचे व संचालक गणेश सत्वधर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.