Site icon सक्रिय न्यूज

NIPER-JEE नॅशनल इन्स्टिट्यूट फाॅर फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिचर्स या परीक्षेत आकाश केंद्रेच यश……!

NIPER-JEE नॅशनल इन्स्टिट्यूट फाॅर फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिचर्स या परीक्षेत आकाश केंद्रेच यश……!
अंबाजोगाई दि. १३ – ( पांडुरंग केंद्रे) आकाश केंद्रे याने PWD ओबीसी प्रवर्गातून  AIR4 सह NIPER -JEE  यश प्राप्त केले आहे. ही परीक्षा भारत सरकारच्या उच्च 7NIPER संस्थामधील प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आहे.
               आकाश गोविंद केंद्रे हा एक साधारण कुटुंबातील मुलगा आहे. आई आणि वडील रोजी रोजगार करुनच उपजिविका भागवतात. प्राथमिक शिक्षण जि प प्रा शाळा केंद्रे वाडी येथे झाले व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई येथे झाले. आकाश केंद्रे हा विशेष ग्रामीण भागातील साधारण केंद्रे वाडी येथे घरी राहुन हे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे आकाश हा दृष्टीने 100% विकलांग आहे. मात्र त्याने या राष्ट्रीय स्तरावरील परिक्षेत 4 था क्रमांक मिळवुन गावाचेच नाही तर अंबाजोगाई तालुक्याचे नाव मोठ केले आहे.
शेअर करा
Exit mobile version