Site icon सक्रिय न्यूज

जिल्ह्यात आज 181…! पहा जिल्ह्यातील आकडेवारी…..!

जिल्ह्यात आज 181…! पहा जिल्ह्यातील आकडेवारी…..!
बीड दि. 16 – आज जाहीर करण्यात आलेल्या 4187  कोरोना अहवालात जिल्ह्यात 181 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 10 रुग्णांचा समावेश आहे.
         जिल्ह्यात अंबाजोगाई 04, आष्टी 49 , बीड 24, धारूर 06,  गेवराई 17, केज 10, माजलगाव 10, परळी 02, पाटोदा 32, शिरूर 17, वडवणी 10 असे रुग्ण आढळून आले आहेत.
शेअर करा
Exit mobile version