Site icon सक्रिय न्यूज

जिल्ह्यात आजही 181…! पहा जिल्ह्यातील आकडेवारी……!

जिल्ह्यात आजही 181…! पहा जिल्ह्यातील आकडेवारी……!
बीड दि. 17 – आज जाहीर करण्यात आलेल्या  4818 कोरोना अहवालात जिल्ह्यात 181 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 15 रुग्णांचा समावेश आहे.
         जिल्ह्यात अंबाजोगाई 08, आष्टी 52, बीड 26, धारूर 07,  गेवराई 16, केज 15, माजलगाव 08, परळी 00, पाटोदा 16, शिरूर 16, वडवणी 17 असे रुग्ण आढळून आले आहेत.
शेअर करा
Exit mobile version