आज बीड जिल्ह्यात 181 कोरोना रुग्णांची भर…….! डी डी बनसोडे 5 years ago बीड दि.4 – आज जाहीर करण्यात आलेल्या 4868 अहवालात जिल्ह्यात आज 181 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 03, आष्टी 55, बीड 51, धारूर 04, गेवराई 13, केज 10, माजलगाव 06, पाटोदा 15, शिरूर 14 तर वडवणी येथे 10 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्याला आजही मोठा दिलासा कोरोना रुग्ण संख्या दोनशेच्या आत…..!DateJune 6, 2021In relation to#Coronaबीड जिल्ह्यात आज 181 रुग्ण……केज तालुक्यात 12 रुग्णांची भर……!DateMarch 13, 2021In relation to#Coronaजिल्ह्यात आज 181…! पहा जिल्ह्यातील आकडेवारी…..!DateJuly 16, 2021In relation to#Coronaशेअर करा