आज बीड जिल्ह्यात 194 नवीन रुग्ण, केजही 15…….! डी डी बनसोडे 5 years ago बीड दि.5 – आज जाहीर करण्यात आलेल्या 4712 अहवालात जिल्ह्यात आज 294 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 04, आष्टी 54, बीड 43, धारूर 12, गेवराई 07, केज 15, माजलगाव 07, परळी 01, पाटोदा 36, शिरूर 04 तर वडवणी येथे 11 रुग्ण आढळून आले आहेत. आज बीड जिल्ह्यात 150 कोरोना रुग्ण, केज तालुक्यात 16 पैकी एकाच गावात सात रुग्ण……!DateAugust 10, 2021In relation to#Coronaबीड जिल्ह्यात आज 434, केज 22DateApril 3, 2021In relation to#Coronaबीड जिल्ह्यात आज 130 तर केजची सरासरी कायम ….!DateJune 11, 2021In relation to#Coronaशेअर करा