बीड जिल्ह्यात आज कोरोना रुग्ण दोनशेपार……! डी डी बनसोडे 5 years ago बीड दि.6 – आज जाहीर करण्यात आलेल्या 4822 अहवालात जिल्ह्यात आज 212 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 05, आष्टी 52, बीड 49, धारूर 06, गेवराई 13, केज 06, माजलगाव 19, परळी 02, पाटोदा 18, शिरूर 19 तर वडवणी येथे 23 रुग्ण आढळून आले आहेत. बीड जिल्ह्यात आज 434, केज 22DateApril 3, 2021In relation to#Coronaआज बीड जिल्ह्यात 150 कोरोना रुग्ण, केज तालुक्यात 16 पैकी एकाच गावात सात रुग्ण……!DateAugust 10, 2021In relation to#Coronaबीड जिल्ह्यात आज रुग्णसंख्येत घट…. पहा तालुकानिहाय आकडेवारी……!DateAugust 3, 2021In relation to#Coronaशेअर करा