आज बीड जिल्ह्यात 151…….! डी डी बनसोडे 5 years ago बीड दि.7 – आज जाहीर करण्यात आलेल्या 4019 अहवालात जिल्ह्यात आज 151 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 06, आष्टी 34, बीड 51, धारूर 05, गेवराई 09, केज 11, माजलगाव 06, परळी 01, पाटोदा 13, शिरूर 04 तर वडवणी येथे 11 रुग्ण आढळून आले आहेत. बीड जिल्ह्यात आज 151 तर केजचा आकडा वाढला..…!DateJune 24, 2021In relation to#Coronaबीड जिल्ह्यात आज 1499 तर केज 151…!DateMay 4, 2021In relation to#Coronaबीड जिल्ह्यात आज 434, केज 22DateApril 3, 2021In relation to#Coronaशेअर करा