आज बीड जिल्ह्यात 167, पहा इतर तालुक्यातील रुग्ण संख्या….! डी डी बनसोडे 5 years ago बीड दि.9 – आज जाहीर करण्यात आलेल्या 3648 अहवालात जिल्ह्यात आज 167 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 05, आष्टी 39, बीड 55, धारूर 10, गेवराई 10, केज 13, माजलगाव 03, परळी 00, पाटोदा 15, शिरूर 16 तर वडवणी येथे 01 रुग्ण आढळून आले आहेत. बीड जिल्ह्यात आज 992 तर केज 103….!DateMay 20, 2021In relation to#Coronaबीड जिल्ह्यात आज 963 तर केज 106….! DateApril 15, 2021In relation to#Coronaबीड जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्ण संख्येत किंचित घट, मात्र केजचा आकडा वाढला……!DateAugust 2, 2021In relation to#Coronaशेअर करा