आज बीड जिल्ह्यात 150 कोरोना रुग्ण, केज तालुक्यात 16 पैकी एकाच गावात सात रुग्ण……! डी डी बनसोडे 5 years ago बीड दि.10 – आज जाहीर करण्यात आलेल्या 4445 अहवालात जिल्ह्यात आज 150 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 04, आष्टी 26, बीड 47, धारूर 06, गेवराई 08, केज 16, माजलगाव 07, परळी 01, पाटोदा 13, शिरूर 10 तर वडवणी येथे 12 रुग्ण आढळून आले आहेत. बीड जिल्ह्यात आज 575 कोरोना रुग्ण, केज अर्धशतक…..! DateApril 5, 2021In relation to#Coronaबीड जिल्ह्यात आज 434, केज 22DateApril 3, 2021In relation to#Coronaबीड जिल्ह्यात आज 711 चा भडका, केज 45…….! DateApril 8, 2021In relation to#Coronaशेअर करा