दिलासा…..बीड जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला…….! डी डी बनसोडे 5 years ago बीड दि.11 – आज जाहीर करण्यात आलेल्या 6329 अहवालात जिल्ह्यात आज 109 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 01, आष्टी 27, बीड 17, धारूर 07, गेवराई 05, केज 08, माजलगाव 05, परळी 05, पाटोदा 24, शिरूर 02 तर वडवणी येथे 08 रुग्ण आढळून आले आहेत. बीड जिल्ह्याची कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात…..!DateSeptember 7, 2021In relation to#Coronaपहा बीड जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट……!DateAugust 18, 2021In relation to#Coronaआजचे कोरोना अहवाल जाहीर, पहा किती आहेत आज तालुकानिहाय रुग्ण……!DateSeptember 16, 2021In relation to#Coronaशेअर करा